Nashik Thackeray Group Morcha : नाशिकमधील मोर्चात विद्यार्थी नसतील याची ठाकरे गटानं दक्षता घ्यावी
Continues below advertisement
नाशिकमधील मोर्चात विद्यार्थी नसतील याची ठाकरे गटानं दक्षता घ्यावी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा शाळा प्रशासनांना इशारा , ड्रग्ज आणि अवैध धंद्यांविरोधात नाशकात आज ठाकरे गटाचा मोर्चा , मोर्चात विद्यार्थी असल्यास कारवाई, मुख्याध्यापक, प्राचर्यांना इशारा
Continues below advertisement