Nashik Temperature : कडाक्याच्या थंडीमुळे ओझरमधील शाळा उशिरा भरणार
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 10:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक-कडाक्याच्या थंडीमुळे ओझरमधील शाळा उशिरा भरणार. कडाक्याच्या थंडीमुळे शाळा २० मिनिटं उशिराने भरणार. ओझरमधील तापमान 5.7 अंशावर. निफाड तालुक्यातील अनेक शाळांकडून सकाळच्या सत्रात वेळेत बदल होण्याची शक्यता