Talathi Bharti Exam : तलाठी भरती गैरप्रकार प्रकरणाचा तपास स्वतंत्र पथकाकडून
Continues below advertisement
तलाठी भरती गैरप्रकार प्रकरणाचा तपास स्वतंत्र पथकाकडून, नाशिक पोलीस आयुक्तांकडून स्वतंत्र पथकाची स्थापना, एसीपी आणि चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांचं पथक.
Continues below advertisement