Nashik Talathi : तलाठी भरती गैरप्रकार प्रकरणात एसीपी आणि 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 10 जणांचं पथक

Continues below advertisement

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने चांगलच डोकं वर काढलय. प्राणघातक हल्ले, चोऱ्या या सोबतच एकाच आठवड्यात तीन खुनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एक व्हाट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. यावर संबंधित गुन्ह्यांची माहिती,  अपघात आणि अवैध धंद्यांची माहिती तुम्ही पोस्ट करा असे आवाहन करण्यात आले आहे. 8263998062 हा व्हॅटसऍप क्रमांक जारी केला असून गुन्हेगारीबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram