Nashik : कंटेनरवर साकारली स्वामी विवेकानंदांची प्रतिकृती, युवा महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये सुशोभीकरण
Continues below advertisement
Nashik : कंटेनरवर साकारली स्वामी विवेकानंदांची प्रतिकृती, युवा महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये सुशोभीकरण
युवा महोत्सवानिमित्ताने नाशिक शहराचं सुशोभिकरणं करण्यात आले आहे. ठिकठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी करण्यात आलीय. तर ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. त्या मैदानावरील मुख्य मंडपाच्या जवळच कंटेनरवर कलाकृती साकारण्यात आलीय. याचा आघावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी.
Continues below advertisement