Nashik : लाचखोर सुनीता धनगरांकडे सापडले 85 लाख रोख
Continues below advertisement
लाचखोर सुनीता धनगर यांच्याकडे सापडलं मोठं घबाड, घरातून तब्बल 85 लाख रोख रक्कम आणि 32 तोळे सोन्याचे दागिने करण्यात आले हस्तगत, सुनीता धनगरांच्या नावावर 2 अलिशान फ्लॅट आणि एक जागा.
Continues below advertisement