Nashik Sudhir Mungantiwar Special Report : शरयू आरतीच्या धर्तीवर गोदावरीची आरती
Continues below advertisement
दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचा आज जमनोस्तव.. आजच्या दिवसाचे औचित्य साधून गोदावरीच्या उगमापसून ते राजमहेंदरी पर्यंत कलश यात्रेला सुरवात झाली. बारा वर्षातून एकदा येणाऱ्या कुंभमेळाच्या पर्वणी काळात ज्या कुंडात लाखो साधूंचे शाही स्नान होतं, त्याच त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थात आज गोदावरीचे पूजन करण्यात आले. मात्र ज्या कुंडात पूजन झालं ते कुंड स्वच्छ करण्यची तसदीही नगरपरिषदेकडून झाली नव्हती.
Continues below advertisement