Nashik : नाशिकमधील गिरणा पुलाखाली अडकडलेल्या दोघांना वाचवण्यात यश
Continues below advertisement
नाशिकमधील गिरणा पुलाखाली अडकून पडलेल्या दोन युवकांना किल्ला तैराक ग्रुपच्या युवकांनी वाचवलं, दीड तासाच्या प्रयत्नांनंतर अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश.
Continues below advertisement