Cold Wave | नाशिकमध्ये पारा 10 अंशांच्या खाली, थंडीमुळे शाळांची वेळ बदलण्याची मागणी
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गायब झालेल्या थंडीचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. आज तर पारा चांगलाच घसरला आहे. थंडी पुन्हा परतल्याने सकाळी शाळेची वेळ बदलावी अशी मागणी पालकवर्गाकडून केली जातीय.