Nashik : नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा
Nashik : नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरेंची जाहीर सभा
आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून आणि ध्वजवंदन करून अधिवेशनाला सुरूवात होईल. संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.