Nashik मध्ये सप्तशृंगी गडावर ST बसला आग , सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही : ABP Majha
Continues below advertisement
नाशिक- सप्तशृंगी गडावर एसटी बसला आग, सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने थोडक्यात बचावले
Continues below advertisement