Nashik Spatshrungi Mandir : वणीचे सप्तशृंगी देवीचे मंदिर 13 नोव्हेंबरपर्यंत भाविकांसाठी खुले
Continues below advertisement
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तश्रृंगी मंदिर आजपासून १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुलं राहणार आहे. सुट्टीच्या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement