Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

निफाड तालुक्यातील लासलगावजवळील विंचूर येथील कांदा व्यापारी सचिन परदेशी यांच्या जवळील सहा लाख रुपयांची बॅग दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी लंपास केलीये. कांदा खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी व्यापारी परदेशी यांनी बँकेतून हे पैसे काढलेले होते..विंचूर चौफुली येथे ते जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले अन परदेशी यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावून पसार झाले.
ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. तसंच आता याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

लासलगावमध्ये कांदा
व्यापाऱ्याची सहा
लाखांची बॅग लंपास
-------
चोरीची घटना
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात
कैद
-------
सीसीटीव्हीच्या आधारे
चोरट्यांचा पोलिसांकडून
शोध सुरु 

निफाड तालुक्यातील लासलगावजवळील विंचूर येथील कांदा व्यापारी सचिन परदेशी यांच्या जवळील सहा लाख रुपयांची बॅग दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी लंपास केलीये. कांदा खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी व्यापारी परदेशी यांनी बँकेतून हे पैसे काढलेले होते..विंचूर चौफुली येथे ते जात असतांना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले अन परदेशी यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावून पसार झाले.
ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. तसंच आता याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola