Nashik Sinnar Accident : बस-ट्रकचा भीषण अपघात, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लखांची मदत

Continues below advertisement

नाशिकच्या सिन्नर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात १० जणांचा मृत्यू,  शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या बसला ट्रकची धडक, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram