Nashik Shiv Sena : पालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्षपद ठाकरे गटाकडेच, नाशकात शिवसेनेला धक्का

Continues below advertisement

Nashik Shiv Sena : पालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्षपद ठाकरे गटाकडेच, नाशकात शिवसेनेला धक्का

नाशिक महापालिकाच्या कर्मचारी युनियनच्या अध्यक्ष पदावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू होता. शिवसेना नगरसेवक आणि कामगार युनियनचे अध्यक्ष बंटी तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं ठाकरे गटाचे महानगर प्रमुख यांनी युनियनच्या अध्यक्ष पदावर दावा सांगितला होता, त्यातून बरंच नाट्य रंगलं होतं. महापालिका आणि  पोलिसांनी कार्यालयही सील केलं होतं. दरम्यान हे प्रकरण उच्च  न्यायालयापर्यंत गेलं. अखेर आज ठाकरे गटाच्या बाजूनं कोर्टाने निकाल दिला...  त्यामुळे नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरे गटाने जिंकत शिंदे गटाला दणका दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram