Nashik : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेच्यावतीने महापूजा Abp Majha
Continues below advertisement
भारताच्या चंद्रयान तीन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या वतीने महापूजा करण्यात आली. नाशिकच्या प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात महापूजा, आरती करत ही मोहीम यशस्वी व्हावी अशी बाप्पाकडे प्रार्थना करण्यात आली. दरम्यान यावेळी भारत माता की जय चा नारा देखील देण्यात आला.
Continues below advertisement