Nashik Shinde Group Clashes : गोळीबार प्रकरणी स्वप्नील लवटेवर गुन्हा दाखल ABP Majha

Nashik Shinde Group Clashes : गोळीबार प्रकरणी स्वप्नील लवटेवर गुन्हा दाखल ABP Majha

नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत पालकमंत्री दादा भुसे यांना दोनच दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नाशिकमधील पूर्ण गुन्हेगारी आम्ही मोडीत काढू असे म्हंटले होते. आणि आता शिंदे गटाच्याच माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबाराचा प्रताप केल्याचे समोर आल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola