Nashik : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचा प्रचाराचा धडाका, हजारो समर्थक बाईक रॅलीत सहभागी
abp majha web team
Updated at:
21 Apr 2024 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचा प्रचाराचा धडाका, हजारो समर्थक बाईक रॅलीत सहभागी
एकीकडे नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे शांतिगिरी महाराजांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे.. महाराजांच्या वतीने नाशिक शहरातील आडगाव पासून बाईक रॅलीला सुरुवात झाली असून जवळपास एक हजाराहून बाईक घेऊन भक्त सहभाही झाले आहेत. प्रचार करण्यासोबतच मतदानाचा हक्क बजवा असे आवाहनही मतदारांना केले जाते आहे.