Nashik School Van: आगीत स्कूल व्हॅन जळून खाक, 5 विद्यार्थी थोडक्यात बचावले ABP Majha

Nashik मध्ये स्कूल व्हॅनला अचानक आग लागली लागली. ५ विद्यार्थी आणि १ महिलेचा जीव चालकाच्या प्रसंगावधानाने बचावला.  नाशिकच्या दिंडोरी परिसरात ही घटना घडली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola