Nashik School Reopen: 'चला उठा पळा, ऑनलाईन सोडून ऑफलाईनकडे वळा' हातात पुष्पगुच्छ देत मुलांचं स्वागत
उत्तर महाराष्ट्रातील नाशकात आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. नाशकातील ग्रामीण भागातल्या मनमाडमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग सुरु आहेत. दिड वर्षांनी शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.