Nashik Satana Slab Collapse : मालेगावच्या सटाणा भागात कोसळला स्लॅब, एक जण गंभीर जखमी

Continues below advertisement

नाशिकच्या मालेगावातील सटाणा नाका भागात एका व्यावसायिक इमारतीचा अचानक स्लॅब कोसळला..या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला..इमारती बाहेर पाऊस सुरू असताना जिण्याचा आसरा घेवून उभा असताना हि घटना घडली..स्लॅब कोसळतांना व युवक जखमी होतांनाची घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram