Power Cut | ...म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी आमदारांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं
Continues below advertisement
वीज कनेक्शन तोडल्यामुळं नाशिकच्या सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. वीज जोडणी खंडीत झाल्यानं शेतकऱ्यांनी थेट आमदारांनाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं.
Continues below advertisement