Nashik sahitya Sammelan : देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आज नाशकात, संमेलनाला हजेरी लावणार?
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
04 Dec 2021 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधी पक्षनेते फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज नाशकात, संमेलनाला हजेरी लावणार?, फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यात संमेलनस्थळी भेटीचा उल्लेख नाही , संमेलनपत्रिकेत फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचं नाव नसल्याने भाजपात नाराजी, काल महापौरांची हजेरी, आज फडणवीस, चंद्रकांत पाटीलही संमेलनात हजेरी लावणार? -- भाजपसोबत शिवसेना, काँग्रेस नेत्यांचीही गैरहजेरी, राष्ट्रवादीनं संमेलन हायजॅक केल्याची चर्चा