Nashik Protest : नाशिकच्या पेठ मार्गावर नागरिकांचं रस्त्यावरील खड्ड्यांना कंटाळून रास्तारोको आंदोलन
Continues below advertisement
नाशिकच्या पेठ रोडवर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.. खड्डे आणि धुळीच्या त्रासाला कंटाळून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले... वारंवावर निवेदन देऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय..
Continues below advertisement
Tags :
Suicide Trouble? Potholes Local Citizens Dust Nashik Road Rasta Roko Andolan Spikes Administrators Landed Paid Citizens People's Representatives