Nashik Crime : अपहरण करून विक्री करणारी टोळी गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
नाशिकमध्ये अल्पवयिन मुलीचं अपहरण करुन तिची परराज्यात विक्री करणारी टोळी गजाआड..तर मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय. अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीच्या नाशिक ग्रामीण पोलिसांना मुसक्या आवळल्या.
Nashik Crime : अपहरण करून विक्री करणारी टोळी गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई
Continues below advertisement