Nashik Winter and Jalebi : नाशकात गुलाबी थंडी, गरमागरम जिलेबी खाण्यासाठी खवय्यांची गर्दी ABP Majha
Continues below advertisement
थंडीचा आनंद घेता घेता नाशिककरांचा जलेबीवर ताव. नाशिकमधील बुधा हलवाई दुकानासमोर जिलेबिचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांच्या रांगा.
Continues below advertisement