Nashik Winter : नाशिककरांना भरली हुडहुडी, निफाडमध्ये पारा 7 अंशावर ABP Majha

Continues below advertisement

उत्तरेकडील शीतलहरींचा प्रभाव वाढल्याने आता राज्यातील सर्व जिल्ह्यांतील तापमानात घट होतेय... निफाडमध्ये पारा सात अंशांपर्यंत घसरल्याने थंडीचा जोर वाढलाय..  धुळ्यात पारा 8 अंशावर पोहचलाय... तर नाशिकमध्ये पाऱ्यात कमालीची घट झालीये.. नाशिकमध्ये  10 अंश तापमानाची नोंद करण्यात आलीये.. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरलीये.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola