Nashik Crime : राज्यात लाचखोरीच्या कारवाईत नाशिक पहिल्या क्रमांकावर : ABP Majha
01 Jan 2024 09:30 AM (IST)
राज्यात लाचखोरीच्या कारवाईत नाशिक पहिल्या क्रमांकावर, वर्षभरात सर्वाधिक १६३ जणांवर कारवाई, नाशिक पाठोपाठ पुणे आणि संभाजीनगरचा क्रमांक.
Sponsored Links by Taboola