Nashik Ramkunda : नाशिकच्या रामकुंडातील काँक्रीटीकरण काढण्यावरून पुन्हा एकदा वाद
नाशिकच्या रामकुंडातील काँक्रीटीकरण काढण्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता. स्मार्ट सिटीकडून काँक्रीटीकरण काढण्याची तयारी, मात्र पुरोहित संघाचा विरोध. काँक्रीटीकरण काढण्याची गरज नसल्याचा पुरोहित संघाचा दावा.