Nashik Rain : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, नाशकात टोमॅटो पिकांचं नुकसान
ऐन थंडीत आलेल्या अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला झोडपून काढलंय, नाशिक त्रंबकेश्वर, देवळा भागात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालय कांदा भाजीपालासह टोमॅटो पिकाला अवकाळीचा फटका बसलाय, टोमॅटोवर रोग पडण्याची भीती व्यक्त केली जात असून पान करपण्यास सुरवात झाली आहे आधीच टोमॅटोला भाव नाही त्यात नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय
Tags :
Nashik Rain Updates