Nashik Rain Crop : नाशिक जिल्ह्यात अवकाळीमुळे 2,598 हेक्टरवरील शेतीचं नुकसान
abp majha web team
Updated at:
19 Mar 2023 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यात अवकाळीमुळे 2,598 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. संपामुळे शेतकऱ्याच्या नुकसानाचे पंचनामे रखडले, शेतकरी हवालदिल