Nashik Rahad Festival : रहाडीत रंग खेळण्यासाठी तरुणाईची तुफान गर्दी, पोलिसांकडून लाठीचार्ज

Continues below advertisement

नाशिकच्या प्रसिद्ध रहाड उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतोय..मात्र यंदा रहाडीत उड्या मारण्याच्या परंपरेला गालबोट लागतंय की काय अशी भीती निर्माण झालेय.. त्याचं कारण असं की रहाडीत रंग खेळण्यासाठी तरुणाईनं तुफान गर्दी केलंय..मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय...मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नसल्यानं तिवंधा चौकातील रहाड पोलिसांनी बंद केली 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram