Nashik Rahad : रहाडी उत्सवात तरुणाईंची गर्दी, गोंधळानंतर पोलिसांकडून रहाड बंद

Continues below advertisement

आज रंगपंचमीनिमित्त नाशिकमध्ये पेशवेकालीन परंपरेनुसार रहाडीत उड्या मारण्याचा उत्सव सकाळी सुरु झाला, मात्र दुपारपर्यंतच रहाड बंद करुन रंगपंचमीचा उत्सव थांबवण्यात आला.. त्यामागे कारणही तसंच होतं..रहाडीत उड्या मारुन रंग खेळण्यासाठी तरुणाईंनी एवढा मोठ्या प्रमाणात गर्दी केली की पोलिसांना रहाडचं बंद करावा लागला... गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला मात्र तरीही गर्दी कमी होत नसल्यानं शेवटी पोलिसांनी तिवंधा चौकातील रहाडचं बंद केले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram