Nashik Pune Highway Shivshahi Bus Accident : शिवशाही बसचा अपघात, विजेच्या खांबावर धडकली बस

नाशिक-पुणे मार्गावर शिवशाही बसचा अपघात झाला. नाशिकच्या दिशेने जाणारी शिवशाही बस विद्युत खांबाला धडकल्यानं हा अपघात झाला. बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola