Nashik:कांदा निर्यात बंदीविरोधात भारती पवारांच्या निवासस्थानी जणारी शेतकऱ्यांची रॅली पोलिसांनी अडवली

Continues below advertisement

कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी घातल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय.. नाशिकमध्ये शेतकरी आणि प्रहार संघटना आक्रमक झालेली..  केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या निवासस्थानावर ही रॅली धडकणार होती.. त्या आधीच पोलिसांनी आंदोलकांना रोखलं.. यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आंदोलकांशी फोनवरुन संवाद साधला... कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन भारती पवार यांनी दिलं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram