
Nashik Police : नाशिक शहरातील 6 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या शहर अंतर्गत बदल्या
Continues below advertisement
नाशिक शहरातील 6 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या शहर अंतर्गत बदल्या, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश , पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंनी काढले बदलीचे आदेश , प्रशासकीय कारण दिले जात असले तरी मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे निर्णय घेतला असल्याची चर्चा
Continues below advertisement