Nashik : नाशिक शहरात होर्डिंग्ज लावण्यासाठी घ्यावी लागणार पोलिसांची परवानगी ABP Majha

नाशिक शहरात होर्डिंग्ज लावण्यासाठी घ्यावी लागणार पोलिसांची परवानगी, होर्डिंग वरील मजकुराची पडताळणी केल्यानंतरच मिळणार परवानगी, सण उत्सव, आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा महत्वपूर्ण निर्णय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola