Nashik मध्ये कैद्यांकडून पोलिसांंवर हल्ला, प्रभुचरण पाटील गंभीर जखमी : ABP Majha
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये.. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी मोठा हल्ला करत पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केलंय.. प्रभूचरण पाटील असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.. दरम्यान या घटनेनंतर आता पोलीस दलात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. काही दिवसांपूर्वीच या कैद्यांना पुण्याच्या येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये आणलं होतं.