Nashik: दहशत माजवणाऱ्या टोळक्याला अद्दल, गुंडांना पोलिसांचा हिसका ABP Majha
नाशिकच्या शुभम पार्क परिसरात बुधवारी तोडफोड करून धुमाकूळ घालणाऱ्या गावगुंडांच्या टोळक्याला पोलिसांनी अद्दल घडवली.. दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी या सर्व संशयितांना अटक केली. यातील एका अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवलं. तर अन्य आरोपांची धिंड काढून पोलिसांनी त्यांना अद्दल घडवली. गेल्या आठवड्यातही नाशिकरोड परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली होती.
Tags :
Nashik Terror Police Brutality Vandalism Gangsterism Juvenile Juvenile Correctional Facility Nashik Road Premises