Narayan Rane यांना जामीन मिळाल्याने अटक करण्याची भूमिका बदलली : Nashik Police Commissioner PC

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशा प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही अशी हमी दिल्यानं त्यांना अटक करण्याचा निर्णय नाशिक पोलिसांनी बदलला अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी दिलीय. राणे यांना २ सप्टेंबरला नाशिकमध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी नोटीस देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola