Nashik Drugs : नाशिकमधून ३०० कोटींहून अधिकचं ड्रग्ज जप्त, नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई

Continues below advertisement

नाशिकमधील शिंदे एमआयडीसी परिसरातून काल रात्री तब्बल ३०० कोटींहून अधिक ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला.. नाशिक शहर पोलिसांनी ही कारवाई करत ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केलाय..शिंदे एमआयडीसीत शेती साहित्य ठेवण्यासाठी गाळा भाड्याने घेण्यात आला होता...मात्र गाळ्यात ड्रग्स बनवण्यात येत असल्याची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी छापेमारी करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram