Nashik Petrol Pump : नाशकात सायंकाळपर्यंत पेट्रोल टंचाई दूर होण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 09:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्यातील ६० टक्के पेट्रोल पंप कोरडे ठाक, टँकर न पोहोचल्यानं विविध कंपन्यांचे ६०० पैकी ४०० पेट्रोल पंप कोरडे, सायंकाळ पर्यंत जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता ,