
Nashik Petrol Crisis : नाशकात 60 टक्के पेट्रोल पंप अजूनही कोरडे ठाक, सुदर्शन पाटील म्हणतात...
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील 60 टक्के पेट्रोल पंप अजूनही कोरडे ठाक आहेत.. त्यावर नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव सुदर्शन पाटील यांनी काय माहिती दिलीए पाहुयात
Continues below advertisement