Nashik Peth Rain Affected : हातातोंडाशी आलेला घास गेला, घरांची पडझड, कुटुंब उघड्यावर
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 01:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Peth Rain Affected : हातातोंडाशी आलेला घास गेला, घरांची पडझड, कुटुंब उघड्यावर
नाशिकच्या पेठ तालुक्याला गारपीट आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका. चार पोल्ट्री फार्ममधील साडे तेरा हजार कोंबड्या मृत्यूमुखी. तालुक्यात 802 घरांची पडझड. एकाच दिवसाच्या पावसाने 99 हेक्टर वरील शेतीपिकाचं नुकसान.