Nashik : नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरु
abp majha web team
Updated at:
21 Mar 2023 01:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या नुकसानांचा आढावा घेण्याचं काम सुरू झालंय, नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू, संप संपला, काम सुरू, चांदवड तालुक्यातील पन्हाळे गावात नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात, टरबूज, कांद्याचं झालेल्या नुकसानाची पाहणी आणि पंचनाम्याच्या कामाला वेग