Nashik Accident : नाशिकच्या पेठमधील पळशी-चिखलीत चारचाकी गाडी नाल्यात कोसळली, 20 जण जखमी

Nashik : नाशिकच्या पेठमधील पळशी-चिखलीत चारचाकी गाडी नाल्यात कोसळली.  अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.   २० हून अधिक जखमी झालेआहेत. चारचाकी गाडीतून अवैध वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola