
Nashik orphanage : नाशिकमध्ये आश्रमाच्या संचालकांकडून 6 विद्यार्थांनीवर अत्याचार : ABP Majha
Continues below advertisement
म्हसरुळ परिसरातील आधार आश्रमात संचालक हर्षल मोरेने तब्बल ५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आलीय...तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर हर्षल मोरेला अटक करण्यात आली होती.. त्यानंतर पोलिसांनी आश्रमातील विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असता ५ विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.. हर्षल मोरेवर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय..
Continues below advertisement