Onion Crisis : कांदा व्यापारी आणि सरकारमधील बैठकीत बोलू दिलं नाही, व्यापाऱ्यांचा आरोप
Continues below advertisement
कांदा व्यापारी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत आम्हाला बोलूच दिलं नाही, काही कांदा व्यापाऱ्यांचा दावा. बोलू न दिल्यानं अनेक व्य़ापारी नाराज.
Continues below advertisement