Nashik Onion Traders : नाशिकमधील आंदोलन राज्यभर पसरवणार, व्यापाऱ्यांचा इशारा
abp majha web team
Updated at:
23 Sep 2023 09:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Onion Traders : नाशिकमधील आंदोलन राज्यभर पसरवणार, व्यापाऱ्यांचा इशारा
राज्यात आज सलग चौथ्याही दिवशी कांदा लिलाव बंद आहेत. यासंचसंदर्भात काल सरकारसोबत कांदा व्यापाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत बंद मागे घेण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं व्यापाऱ्यांना करण्यात आलं.