Nashik Onion : रयत क्रांती संघटनेचं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन : ABP Majha
रयत क्रांती संघटनेचं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन, कांद्याच्या भावाबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा शेतकऱ्यांचा पावित्रा.